कु प्रगती चंद्रकांत जाधव हिचे BE कॉम्प्युटर इंजि. परीक्षेत घवघवीत यश

सी.एस.बाफना हायस्कूल फागणे येथिल शिक्षक श्री. सी. एम. जाधव (बडगुजर) सर यांची कन्या प्रगती हिने बी.ई. कॉम्प्युटरच्या फायनल परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. 

इयत्ता दहावीत 89% गुणाने उत्तीर्ण होवून गर्व्हनमेंट पॉलीटेक्निक धुळे येथून डिप्लोमा कॉम्प्युटर इंजिनिअरींग ला 81 % यश संपादन केले व पुणे येथील सिंहगड कॉलेजच्या SKN शाखेतून 9.14 SGPA मिळवून घवघवीत यश संपादन केले. तिची कॅम्पस इंटरव्हू द्वारे पुणे येथील ‘बिर्ला सॉफ्टवेअर’ या कंपनीत सॉफ्टेवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे.

तिच्या यशात वडिल चंद्रकांत, आई मनोरमा, आजी वत्सलबाई आणि आजोबा देविदास बडगुजर आजी सयाबाई, बहादरपूर यांचा फार मोलाचा वाटा आहे. या यशा बद्दल ओमानहून मामा किशोर बडगुजर मामी समिता बडगुजर, कुवेतहून मामा प्रशांत बडगुजर मामी भुवनेश्वरी बडगुजर , पनवेलहून मावसा विलास बडगुजर मावशी प्रतिभा बडगुजर , शिरपूरहूनआत्या अनिता बडगुजर यांनी कौतुक केले.
तिच्या उज्ज्वल भविष्याकरीता बडगुजर समाज मंडळ फागणे, आणि बडगुजर.इन  वेबसाईट यांच्या तर्फे अभिनंदन … आणि पुढील कॅरिअर साठी शुभेच्छा !

2 Comments

  1. कु. प्रगती हिचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply to Swati Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*