लोहारी येथील कै.ग.भा. सावित्रीबाई रामदास बडगुजर यांचे दु:खद निधन

।। दु:खद निधन।।
लोहारी येथील श्री.दिलीप रामदास बडगुजर व श्री.प्रकाश रामदास बडगुजर
यांचे आई कै.ग.भा. सावित्रीबाई रामदास बडगुजर यांचे आज दि. १२/११/२० रोजी पहाटे १ वा.वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा दुपारी १ वा. त्यांच्या राहत्या घरुन निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य, अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,. बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज यांचे कडून श्रध्दांजली

शोकाकुल..
श्री.दिलीप रामदास बडगुजर
श्री.प्रकाश रामदास बडगुजर

‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।|

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*