कुलदैवत श्री चामुंडा माता सुरत ट्रस्ट यांचा ९ वा वर्धापन दिन साजरा : कोरोना मुळे सदर कार्यक्रम बडगुजर. इन च्या सौजन्याने लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले – श्री. धर्मेश बडगुजर सुरत

आभार ?

कुलदैवत श्री. चामुंडा माता सुरत ट्रस्ट यांनी पुढाकार घेऊन जो ऑनलाइन दर्शन कार्यक्रम आयोजित केला तो शांत, सुव्यवस्थित, मंत्रमुग्ध व सरळ साध्या सोप्या पद्धतीने पार पडला.

त्यासाठी अ.भा.युवक समिती,बडगुजर वेब पोर्टल व प्राउड गृप यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०८/११/२०
रविवार रोजी आपापल्या घरी राहून आपल्या सर्व कुंटुबियांना व समाज बांधव यांना ऑनलाइन देवीचे दर्शनाचा लाभ घेता आला त्यासाठी आपले अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट, बडगुजर युवा संघटन सुरत यांनीआभार व्यक्त केले श्री.मोहन बडगुजर,श्री. गोपाल बडगुजर,श्री.गोकुळ बडगुजर, बडगुजर युवा संघटन प्रमुख जितुभाऊ बडगुजर,श्री.अनिल शिंदे, श्री.छोटु बडगुजर, श्री.धर्मेश बडगुजर आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य.

कुलदैवत श्री. चामुंडा माता ९ वा. वर्धापन दिन सुरत येथे साजरा व आपल्याला पुनच्च दर्शन घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे .

श्री चामुंडा माता मंदिर,सुरत – ९वा वर्धापनदिन https://youtu.be/fO0ejXQ1rAg

ध्वजा रोहन – https://youtu.be/sL0CHdOqTmo

नवचंडी यज्ञ – https://youtu.be/CQHm4_JTtjw

धन्यवाद.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*