कुलदैवत श्री. चामुंडा माता मंदिर सुरत ९ वा वर्धापन दिनानिमित्त ऑनलाइन दर्शनाचे आयोजन – श्री. धर्मेश बडगुजर सुरत

??आमंत्रण??

अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट व बडगुजर युवा संघटन सुरत यांच्या वतीने श्री.चामुंडा माता मंदिराच्या ९ वा. वर्धापन दिवस हा दि.०८/११/२०२०. रविवार रोजी साजरा करण्यात येणार आहे.
मार्च महिन्या पासून संपूर्ण जग हे कोरोना कोविड १९ ह्या महामारी मुळे लॉकडाउन केले असल्यामुळे. त्यांत औद्योधिक, शाळा, कॉलेज, विमान सेवा, बस सेवा, रेल्वे सेवा, व मंदिर ही बंद ठेवण्यात आले. परिस्थितीत कोरोना कमी झाल्यावर अनलॉकची प्रकिया सुरु झाली.
आपल्या समाजाचे कुलदैवत श्री. चामुंडा माताला नतमस्तक होऊन व आशिर्वाद घेऊन अ. भा.क्ष. बडगुजर समाज ट्रस्टचे कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन बडगुजर युवा संगठन, बडगुजर युवक समिती,बडगुजर वेब पोर्टल व प्राउड गृप यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०८/११/२०
रविवार रोजी सकाळी ०६:०० वा. आपापल्या घरी राहून आपल्या सर्व कुंटुबियाना व समाज बांधव यांना ऑनलाइन देवीचे दर्शनाचा लाभ घेता येईल तरी आपण आपल्या कुलदैवत चामुंडा देवी चे दर्शन घ्यावे.
कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे :-
सकाळी ६ वा. देवीचे केसर स्थान, सकाळी ७ वा. आरती, सकाळी ८:३० वा. ध्वजारोहन, सकाळी ९:३० ते २:३० वाजे पर्यंत नवचंडी यज्ञ व दुपारी १२:३० वा. महाप्रसाद न देता फक्त प्रसाद हा ठेवण्यात आला आहे.
तरी अद्याप कोरोना १९ ची महामारी कमी झालेली नाही. व शासनाच्या कायद्या नुसार जमाव बंदी आहे तरी आपल्याला ट्रस्ट विनंती करत आहे. आपण घरी राहून ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा हा कार्यक्रम साध्या स्वरुपात करायचा आहे तरी सर्व समाज बांधव व भक्त गण यांनी काळजी घेऊन, सोशल डिस्टन्स, मास्क वापरून सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन दर्शन व प्रसदाचा लाभ घ्यावा.

*कुलदैवत श्री. चामुंडा माता चे ऑनलाइन दर्शन ची link ही बडगुजर युवा संगठन, बडगुजर युवक समिती,बडगुजर वेब पोर्टल व प्राउड गृप यांच्या संयुक्त विद्यमाने व www.badgujar. in यांच्या वतीने लवकरच आपल्याला कळविण्यात येईल. आपल्याला जी मदत करायची असेल तर ती आपण online ही पाठवू शकता.

बैंक चे नांव :- धी.कालूपुर को.ऑप.बँक लि..ब्रांच -पांडेसरा, सुरत
अकाउंट नंबर :- 04120101756
IFSC CODE :- KCCBOPSR041

श्री.मोहन बडगुजर 9825114682,
श्री. गोपाल बडगुजर 9825118629,
श्री.गोकुळ बडगुजर 9825524596, यांना अथवा ट्रस्टचे कार्यकर्ते यांना संपर्क करू शकतात.
बडगुजर युवा संघटन प्रमुख जितुभाऊ बडगुजर, श्री.अनिल शिंदे, श्री.छोटु बडगुजर, श्री.धर्मेश बडगुजर आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य एक नवीन नाविन्य पूर्ण असे कुलदैवत श्री.चामुंडा मातेच्या मंदिराच्या कार्यक्रमाचे ऑनलाइन दर्शन हे आपल्या सर्वाच्या सहयोगाने घेत आहोत. आपल्या प्रतिसाद आणि सहभागाची गरज आहे.

नवीन पुढील उपक्रमांची आखणी सुरू आहे.आपला सल्ला व सूचनांचे सदैव स्वागत आहे,आणि आपले हे व्यासपीठ अजून मोठे करण्यासाठी आपली मदतही हवी आहे……
यासाठी :
संवाद ठेवूयात- संपर्कात राहूयात

?जय चामुंडा माता की जय?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*