आपले समाजबांधव श्री. सुनील जाधवजी हे एक उत्तम व्यक्तिमत्व आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी भारतात अनेक ठिकाणी मोटिवेशन सेमिनार घेतलेले आहेत… आपले करिअर पोलीसदलात सुरु करून … तीच शीस्त अंगी बाळगून आज त्यानांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ट्रेनर च्या स्वरूपात नाव लौकिक मिळवला आहे.
आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सेमिनार देतांना ते सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात …
सरांच्या सेमिनार ध्ये #leadership #motivation #teambuilding #marketingstrategy #motivationaltrainermumbai #motivationalspeakermumbai #motivationalspeaker #businessskill s#Entrepreneurship#skills अश्या विविध विषयांवर पकड असते.
चला पाहूया त्यांच्या कार्याची एक झालंक


Samaj sudharnya sathi changli surest ahe ase prayatna sarvanni karavet asbo Namra Vinanti.
श्री.सुनील जाधव यांचेसारखे तरूण बडगुजर समाजात घडत राहोतll.
श्री.सुनील जाधव यांचेसारखे तरूण बडगुजर समाजात सातत्याने उदयास यावेत.ll,