No Image

? महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 1360 जागांसाठी भरती

March 10, 2019 Lokesh 0

?‍♂ पदाचे नाव व जागा खालीलप्रमाणे ▪ राज्य अभियान व्यवस्थापक : 03 ▪ अभियान व्यवस्थापक : 06 ▪ जिल्हा व्यवस्थापक : 15 ▪ तालुका समन्वयक […]

No Image

?”भुसावळ शहर जागृती महिला मंडळाकडून स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन” ?

March 9, 2019 Lokesh 1

अध्यक्षस्थानी डॉ.सौ.श्रद्धा उमेश बडगुजर होत्या अ. भा. ब.समाजाचे अर्थमंत्री श्री.सुरेश महाले साहेब व सौ.विजयाताई महाले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे वैशिष्ठःजेष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला […]

No Image

♦♦♦ सुरत येथे लग्न सोहळ्यात बडगुजर युवा संघठन ने केले वेब पोर्टलचे लोकार्पण ? ♦♦♦ www.badgujar.in

March 9, 2019 Lokesh 2

दिनांक 8 मार्च 2019 रोजी सुरत (गुजरात ) या ठिकाणी चि. हितेश राजेंद्र बडगुजर, श्री. राजेंद्र कडू बडगुजर यांचे चिरंजीव आणि चि. सौ. का. जानव्ही […]

नवी मुंबई व कोंकण परिसर बडगुजर समाज महिला मंडळातर्फे महिला मेळावा

March 9, 2019 avinash 0

दि.१० मार्च रोजी जागतिक महिला दीना निमित्त नवी मुंबई व कोंकण परिसर बडगुजर समाज महिला मंडळातर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक व […]

No Image

जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधून नंदुरबार बडगुजर समाज महिला उन्नती मंडळाचा रक्तदान कार्यक्रम

March 9, 2019 Vijay Badgujar 0

काल दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार बडगुजर समाज महिला उन्नती मंडळ याच्या सदस्यांनी एंजल स्कूल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते […]

No Image

स्त्री शक्तीस वंदन

March 8, 2019 Vijay Badgujar 0

स फिल्म इंडस्ट्रीज, नाट्यकलाकार, आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळालेल्या महिलांनी आजच्या दिवशी संकल्प करायचा आहे की, माझ्या समाजातील, माझ्या परिवारातील, माझ्या नातलगांमध्ये […]

No Image

कपालभातीचा परिणामकारक चमत्कार

March 8, 2019 Vijay Badgujar 0

कपालभातीचा परिणामकारक चमत्कार ओव्हरवेट,अंडरवेट,थायरॉईड अतिउपयुक्त डॅा• घोसालळकर यांनी कपालभातीबद्दल खूपच चांगली माहिती दिलेली आहे। ? कपालभाती प्राणायाम ? कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. […]

No Image

सर्व स्त्रियांना समर्पित – सौ.भारती प्रकाश बडगुजर जळगाव

March 8, 2019 Lokesh 0

बायको जर नसेल तर, राजवाडा पण सुना आहे. बायकोला नावं ठेवणे हा,खरंच गंभीर गुन्हा आहे. खरं पाहिलं तर तिच्याशिवाय,पानही हालत नाही. घरातलं कोणतंच सुख,बायकोशिवाय फुलत […]