नेपाळ येथे झालेल्या इंटरनॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप मध्ये पिंपळकोठा येथील दीपकने मिळविले यश
पिंपळकोठा येथील दीपक महेंद्र बडगुजर, याने नेपाळ येथे झालेल्या इंटरनॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप मध्ये यश संपादन करून आपल्या बडगुजर समाजाचे नाव आंतरराष्ट्रीय खेळात उंचावले आहे. दीपकला […]