सामाजिक बातम्या पाहू शकता
सुरत येथील रहिवासी श्री. सुधाकर नारायण बडगुजर हे यांचा सेवानिवृत्तीचा व चि. हेत आणि हेत्वी यांचा प्रथम वाढदिवस सोहळा संपन्न – श्री. प्रकाश बडगुजर, सुरत
सुरत येथील रहिवासी श्री. सुधाकर नारायण बडगुजर हे नुकतेच भारतीय पोस्टल डिपार्टमेंट मधून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त दिनांक 25 डिसेंबर बुधवार रोजी SMC हॉल, पालनपुर, सुरत […]
