No Image

श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर यांचे युट्युबद्वारे निर्मित “भाऊ ना हल्दी ले” गीत प्रसारित – चि. राहुल बडगुजर सर, धरणगांव

November 15, 2022 Vinod S. Mohokar 0

कढोलीकर ह. मु जळगाव येथील श्री रामलाल तुकाराम बडगुजर, (ग्रामविकास अधिकारी) आणि कै. मंगला बडगुजर यांचे चिरंजीव श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर हे बडगुजर समाजातील एक […]

No Image

अमळनेर रेल्वे पोलिस, रेल्वे प्रवाशी, व डॉ., किरण बडगुजर याचे माणुसकी दर्शन – चि. राहुल बडगुजर सर, धरणगांव

November 14, 2022 Vinod S. Mohokar 1

सौ. क्रांतीदेवी सुनील महतो रा.विशपुरसों जि. समस्तीपूर बिहार राज्य येथील रहिवासी असून त्या आपल्या तीन मुलींसोबत सुरतवरून बिहारकडे जायला निघाली होती. महिला ह्या आठ महिन्यांची […]

No Image

भुसावळ येथे ह. भ. प. हरी ओम बाबा श्री. उमाकांत रामलाल दोडे यांचा निरोप समारंभ व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न – आण्णासो. श्री . धर्मेंद्र पोपटराव बडगुजर, शिरपूर.

November 4, 2022 Lokesh 0

भुसावळ येथील श्री. उमाकांत रामलाल दोडे हे शिरपूर येथील श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर, अ. भा . बडगुजर समाज महासमिती कार्यकारिणी सदस्य , धुळे येथील जेष्ठ […]

No Image

कुऱ्हे (पानाचे) येथील महात्मा गांधी छात्रालयाने ग्रामीण भागातील गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांसाठी वरदान – श्री. लोकेश कोतवाल, पुणे

November 4, 2022 Vinod S. Mohokar 0

कुऱ्हे (पानाचे) भुसावळ येथील महात्मा गांधी छात्रालय म्हणजेचग्रामीण भागातील गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांसाठी वरदानच ठरलेआहे. गेल्या साठ वर्षात या वस्तीगृहात शिकलेल्या शेकडो गरीबगरजू मुलांचे जीवन या […]

No Image

बडगुजर विद्याप्रसारक मंडळ, जळगांव च्या नवनिर्वाचित अध्यक्षांचा व कार्यकारिणी चा धुळे बोर्डींग पदाधिकाऱ्यांकडून सत्कार – श्री. निलेश बडगुजर, भुसावळ

November 2, 2022 Lokesh 0

धुळे येथील बडगुजर समाजाच्या बोर्डीग चे पदाधिकारी श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर, प्रा. इश्वर हरचंद बडगुजर सर, श्री. अशोक सिताराम बडगुजर यांनी नुकतीच जळगांव नगरीला भेट […]

No Image

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई तर्फे समाज गुणगौरव पुरस्कार जाहीर

October 25, 2022 Lokesh 0

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ (ठाणे, मुंबई, पालघर, नवी मुंबई, व कोकण परिसर) तर्फे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ संचालित पाक्षिक बडगुजर दर्शचा वर्धापन दिनानिमित्त समाज गुण-गौरव […]

No Image

महाराष्ट्र स्विटस् पंचवटी नाशिक येथे दिवाळीचे घरगुती फराळ पदार्थ आकर्षक दरात उपलब्ध

October 20, 2022 Lokesh 0

🙏🏼नमस्कार🙏🏼या दिवाळीत आपणा सर्वांच्या सहकार्याने आपणासाठी घेऊन आलो आहोत काही खास पदार्थ नेहमीच प्रमाणे मलाई पेढा, ऑरेंज पेढापिवळा पेढा, कंदी पेढामलाई बर्फी, अंजीर बर्फी, मँगो […]

No Image

पिंपळगाव हरेश्वर येथील “ग्राम विकास मंडळाची” सार्वत्रिक निवडणूकित आपले बडगुजर यांना विजयश्री – प्रतिनिधी श्री. प्रदीप त्र्यंबक बडगुजर

October 17, 2022 Vinod S. Mohokar 2

पिंपळगाव हरेश्वर येथील “ग्राम विकास मंडळाची” सार्वत्रिकनिवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये आपल्याबडगुजर समाजातील पिंपळगाव हरेश्वर येथील श्री. सुरेश (बापू)काशिनाथशेठ बडगुजर, श्री. प्रदीप रघुनाथशेठ बडगुजर […]

No Image

तू मनी दिलरुबा बनशील काय – श्री. गणेश बडगुजर सर, यावल यांचे नविन गाणे रिलीज

October 14, 2022 Lokesh 0

♦तू मनी दिलरुबा बनशील काय ♦- गणेश बडगुजर प्रस्तुत ,, 🔶Ahirani Special love song🔶 गाण्याची लिंक : 🎤Singar..Ganesh Badgujar,, 📽️ Actors : Ruchika Chhite, Ganesh […]

No Image

कुर्हे पानाचे ह. मु. पुणे येथील श्री. अमोल रामलाल बडगुजर यांचे आय. टी. कंपनीच्या नविन ऑफिसचे उद्घाटन सोहळा संपन्न

October 7, 2022 Lokesh 6

कुर्हे पानाचे येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. रामलाल गोविंदा बडगुजर यांचे सुपुत्र श्री. अमोल रामलाल बडगुजर यांच्या पुणे येथे असलेल्या Integrationwings या […]