||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
जळगांव येथील श्री.अशोक मधुकरशेठ बडगुजर, यांची कन्या कु. मानसी अशोक बडगुजर ने CA Intermediate परीक्षेत विशेष प्रावीण्य पास झाली.
नुकताच आलेल्या The Institute of Chartered Accountants of India(ICAI CA)Intermediate २०२१ परीक्षच्या Result मध्ये कु. मानसी अशोक बडगुजर हीच यश संपादन,मानसीचे सर्व समाजात अभिनंदनचा वर्षाव होत आहे, तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडुन हार्दिक अभिनंदन 🌹🌹


अभिनंदन मानसी दिदी
सुकुमारी मानसी अशोक बडगुजर, जळगाव
दीदी व माता पिता यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
/ डॉ दिलीप धोंडू बडगुजर-सौ स्वाती, अमरावती
Congratulations to Manshi & Parent Keep it up💐💐👌
चि. मानसी चे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तिच्या पालकांना सुध्दा अभिनंदन.
अभिनंदन मानसी💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
चि.मानसी चे सुयशाने सर्वत्र आनंदीआनंद आणि उत्साहाचे वातावरण.कु.मानसी व मातापित्याचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
अभिनंदन मानसी तुझ्या भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
Congratulations manasi
Congratulations
Congratulations Mansi for bright achievement & best wishes for CA final. My Daughter is also pursuing CA intermediate Exam now for 2022. So I know what efforts you have done. You are Idol for our BADGUJAR Society.
Congratulations and have a wonderful career ahead. Mansi..!!!
Congratulations to Mansi frm Kotwal Family Silvassa Dhule fr Passing of C.A.Intremediate Examination.
Nice faculty choice and success. Keep it up ahead.