श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर यांना त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानासाठी “स्वर रत्न पुरस्कार २०२५” देऊन गौरविण्यात आले – श्री. धर्मेश बडगुजर, सुरत

कढोली ह. मु. श्री रामलाल तुकाराम बडगुजर ग्रामविकास अधिकारीआणि स्व. मंगला बडगुजर यांचे चिरंजीव श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर यांचे दिनांक २१/१२/२०२५, रविवार रोजी वसुनंदिनी फाऊंडेशन, जामनेर व एम के वेंचर्स, जळगाव यांच्या तर्फे “राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा” अल्पबचत भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात खान्देशातील उगवता तारा तसेच सुप्रसिध्द गायक “श्री स्वप्निल रामलाल बडगुजर, जळगाव” यांना त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानासाठी “स्वर रत्न पुरस्कार २०२५” हा खालील प्रसिध्द मान्यवरांच्या हातून देऊन गौरविण्यात आले.
सौ. ऋतुजा राजेश केळकर
(साहित्यिका आणि वृत्तपत्र लेखिका, डोंबिवली)
डॉ. सुमित पांडे
(पूर्व उपकुलसचिव, कविकुलगुरु कालीदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक तथा प्राचार्य ज्ञानदेव बापू दांडगे महाविद्यालय, धाड, जि.बुलढाणा)
सौ. शामली अमोल वाघ
(महिला उद्योजिका, महिला मार्गदर्शक, आजार आरोग्य सल्लागार) (मानसिक आणि शारीरिक स्वास्थ)
सौ. शर्मिला देविदास नलावडे
(संस्थापक अध्यक्ष हिरकणी महिला विकास संस्था, वृध्दाश्रम सेवा, कोरेगाव भिमा, पुणे)
सौ. हेमलता प्रदिप गिते
(निवृत्त प्राचार्य, अहिल्यानगर राष्ट्रसाहित्य शिरोमणी दलीत साहित्य अकादमी दिल्ली सावित्रीबाई फुले फेलोशिप पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ श्रेष्ठ लेखिका कवियत्री)
श्री. राजेंद्र कानडे
(अमृत महाराष्ट्र शासनाची स्वायत्य संस्था,पुणे जळगाव जिल्हा व्यवस्थापक)
डॉ. अशोक पारधे, जळगाव
(गौ माता संरक्षण जनजागृती अभियान)
मा.श्री. विद्याधर सोनवणे
(संस्थापक अध्यक्ष, वसूनंदिनी फाउंडेशन, जळगाव)
मा.सौ. माधुरी कुळकर्णी
(संस्थापक सचिव, वसूनंदिनी फाउंडेशन, जळगाव)
श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. स्वप्निल रामलाल बडगुजर – 99753 60747

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*