पिळोदे येथील श्री. रतिलाल आत्माराम बडगुजर यांचा नातु, ह. मु. सुरत येथील श्री. विनोद रतिलाल बडगुजर व सौ. अनिता विनोद बडगुजर यांचे सुपुत्र चि. निलेश विनोद बडगुजर यांनी गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज वलसाड येथून B.E MECHANICAL ENGINEERING चे शिक्षण पूर्ण केले .त्यानंतर L& T Defence Hazira ,Surat येथे इंजिनिअर म्हणून नोकरी करत होते व नोकरीसोबत रिकाम्या वेळेत G.P.S.C स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करत होते, त्यांची सतत मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे अखेर त्यांची गुजरात पब्लिक सर्विस कमिशन (GPSC) मध्ये GUJARAT WATER RESOURCES DEVELOPMENT CORPORATION मध्ये ADDITIONAL ASSISTANT ENGINEER (MECHANICAL) या पोस्टवर सिलेक्शन झाले आहे, सांगताना खुप आनंद होतो की all over Gujarat 2nd rank & General category मध्ये 1st rank ने त्यांचे selection झालं आहे. त्याची पोस्टिंग ही वडोदरा गुजरात येथे झाली आहे. व त्यांचे पुढील ध्येय वर्ग-१ अधिकारी बनण्याचे असून ते त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः एक बडगुजर .इन व चि. निलेश कडुन आपल्या सर्व समाज बांधव यांना आव्हान करण्यात येते की ते बडगुजर समाजात GPSC मध्ये सिलेक्शन होणारे पहिले व्यक्ती आहेत व समाजातील सर्व तरुणी व तरुणांना G.P.S.C स्पर्धा परीक्षा विषयी काही माहिती हवी असेल तर ते त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तरी आपण त्यांना संपर्क करू शकतात.
चि निलेश विनोद बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
चि. निलेश विनोद बडगुजर :- 9327369263



Congratulations and best wishes for future life.