No Image

शंभर पेक्षा जास्त गरजू बांधवांना जिवनावश्यक वस्तूंची वाटप करणारे कल्याण येथील श्री.वंसत ज. बडगुजर यांना विविध सामाजिक संस्थांकडून कोरोना योद्धा सन्मानपत्र – श्री. योगेश बडगुजर सर पिंप्री खुर्द

June 9, 2021 Vinod S. Mohokar 4

अमळनेर,मु.प्रगत डोंगरी ह.मु.कल्याण (पूर्व) कै.जगन्नाथ वेडू बडगुजर (शिक्षक) व कै. कस्तुराबाई जगन्नाथ बडगुजर (शिक्षिका) यांचे सुपत्र, श्री.वसंत जगन्नाथ बडगुजर हे मोठे बंधु श्री.घनश्याम जगन्नाथ बडगुजर, […]

No Image

फागणे येथील श्री. निंबा बाबुराव बडगुजर यांची कृषी महाविद्यालय, धुळे येथील लिपिक पदावरून यशस्वी सेवानिवृत्ती – श्री. प्रणव कोठवाल सर फागणे

June 5, 2021 Vinod S. Mohokar 1

फागणे/धुळे : कृषी महाविद्यालय धुळे येथील कर्मचारी श्री. निंबा बाबुराव बडगुजर, लिपिक हे दिनांक ३१/०५/२०२१ रोजी नियत वयोमानानुसार विद्यापीठ प्रदीर्घसेवेतून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सहयोगी अधिष्ठाता […]

No Image

नंदुरबार ह. मु. ओझर येथील श्री. सुरेश राघो बडगुजर यांची हिंदुस्थान एरोनाटिक्स् लिमिटेड (HAL) ओझरमिग येथे सिनियर चीफ सुपरवायझर पदावरून यशस्वीरीत्या सेवानिवृत्ती

June 4, 2021 Lokesh 2

ओझर : भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे केवळ स्वामी समर्थांनी सांगितले आहे असे नाही तर घरातील आजीने सांगितले आणि नातवांने ऐकले. त्यातून घरातील […]

No Image

मातृभूमी शेतकरी प्रोडूसर कंपनी लि. अंतर्गत कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन व बियाणे प्रत्यक्षित कार्यक्रम संपन्न- श्री. दिनेश बडगुजर, जळगांव

May 22, 2021 Vinod S. Mohokar 1

……….कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन व बियाणे प्रत्यक्षित कार्यक्रम संपन्न………मातृभूमी शेतकरी प्रोडूसर कंपनी लि. कढोली यांचे द्वारा कढोली परिसरातील शेतकरी सभासदाना गुणवत्तापूर्वक व माफक दारात रासायनिक […]

No Image

सुरत येथील उद्योजक श्री. मुरलीधर नारायण पाटील (M. N. Patil) यांचे कोरोना काळात विशेष कार्य – श्री. मोहन वसंत बडगुजर, सुरत

May 17, 2021 Vinod S. Mohokar 3

सुरत येथील अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्टचे उप प्रमुख व सुरत येथील उद्योगपती श्री. मुरलीधर नारायण पाटील (बडगुजर) हे मुळगांव भोकर बादली ह. मु. […]

No Image

वराडसिम प्रा. आ. केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश आधार बडगुजर ठरताय कोरोना स्पेशालिस्ट – कोरोना काळात रूग्णांना विशेष मार्गदर्शन

May 12, 2021 Lokesh 11

कुर्हे पानाचे : वराडसिम आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी (Health Officer) कार्यरत असलेले डॉ. उमेश आधार बडगुजर यांनी कोरोना काळात अनेक रूग्णांना यशस्वी मार्गदर्शन व […]

No Image

कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमविणाऱ्या गरजू समाजबांधवांसाठी सामाजिक फंड किंवा चॅरिटेबल ट्रस्ट उभारणी करावी – ही काळाची नितांत गरज – श्री. आर. बी. चव्हाण सर, कल्याण

May 9, 2021 Lokesh 2

                     !!     नम्र विनंती   !! दि.24.04.21 शनिवार रोजी अ.भा.क.समिती द्वारा वेबिनार च्या माध्यमातून” कोरोना” आजाराने  मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या शेकडो समाज बांधवांना जाहीर श्रद्धांजली  अर्पण करण्यासाठी […]

No Image

सुरत येथील अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट आणि श्री चामुंडा माताजी मंदिर ट्रस्ट यांचे कडून गरजूला अनमोल मदत – श्री. संतोष बडगुजर, सुरत

May 7, 2021 Lokesh 2

सुरत येथील समाज बांधव श्री. जगदीश लोटनशेठ बडगुजर यांची धर्मपत्नी सौ. मनिषा जगदीशशेठ बडगुजर यांनी दि.12-04-2021 रोजी जुळवे दोन मुलांना जन्म दिला परंतु हे मुले […]

No Image

स्वकर्तुत्वाने व्यवसाय ऊदयास नेऊन, सुर्य तेजाप्रमाणे तळपणारं झुंजार व्यक्तिमत्व – कै. सुनिल बडगुजर, धुळे अनंतात विलीन – ॲड. अतुल शामकान्त भेरडे, अमरावती

May 4, 2021 Vinod S. Mohokar 2

एक खानदानी, भारदस्त व्यक्तिमहत्व! धुळे येथे संपुर्ण मित्र मंडळी मध्ये “बापू” म्हणुणच प्रसिद्ध. आई वडीलांकडून देणगी रूपात मिळालेले एकत्र कुटुंब, संस्कार, साधेपणा व सर्व बाबतीत […]

No Image

अनसंग हिरोज् – पडद्यामागचा हीरो – रवंजा (ता. एरंडोल) येथील श्री. प्रमोद देविदास बडगुजर (एक खरा कोरोना योद्धा) – श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

May 3, 2021 Lokesh 1

रवंजा ता. एरंडोल : कोरोना काळात आपण डॉक्टर, हॉस्पिटल स्टॉफ आणि सफाई कर्मचारी, पोलिस यांचं कौतुक तर नेहमीच होतांना पाहिले आहे. पण आणखी एक व्यावसायिक […]