सामाजिक बातम्या पाहू शकता

पिंपळगाव हरेश्वर येथील श्री. राहुल सुनिलशेठ बडगुजर यांची पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड
पिंपळगाव हरेश्वर येथील बडगुजर समाजातर्फे तसेच पुणे येथील बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. ही निवड त्यांच्या समाजसेवा आणि नेतृत्व क्षमतेची पोचपावती […]