छ. संभाजीनगर येथील सौ.विपुला आशिष बडगुजर हिची United States of America येथील प्रसिद्ध SMU University मध्ये Master in Environmental Science Engineering या उच्च शिक्षणा साठी निवड – श्री. सुनिल बडगुजर, छ. संभाजीनगर

छ. संभाजीनगर येथील श्री.अशोक भिकाशेठ बडगुजर व सौ.सिमाताई, रा.छत्रपती संभाजीनगर यांची सुन व Texas U.S. येथील श्री.आशिष अशोक शेठ यांची पत्नी सौ.विपुला आशिष बडगुजर हिची United States of America येथील प्रसिद्ध SMU University मध्ये Master in Environmental Science Engineering या उच्च शिक्षणा साठी निवड झाल्याबद्दल बडगुजर.इन कडून खूप खूप अभिनंदन 💐💐

साकळी, ता.यावल, जि.जळगांव येथील संपूर्ण रघुवंशी परीवारासाठी हा अभिमानाचा क्षण. सौ.विपुला आशिष बडगुजर यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.‌ सौ. विपुला यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

👍🧚🏼

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*