कुर्हे पानाचे येथील सौ. भावना घनश्यामशेठ बडगुजर यांना हिंदी साहित्य मध्ये विद्या वाचस्पती पीएचडी डिग्री प्रदान

कुर्हे पानाचे येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन आप्पासो श्री. एकनाथ राजाराम बडगुजर व मा. जिल्हा परिषद सदस्या सौ. शशिकला एकनाथशेठ बडगुजर यांच्या सुन, श्री. घनश्याम (श्याम भाऊ) एकनाथशेठ बडगुजर यांच्या पत्नी आदरणीय व्हा. चे‌ सौ.भावनाताई घनश्यामशेठ बडगुजर. कुऱ्हे पानाचे यांना कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव तर्फे कुलगुरू श्री. विजयजी माहेश्वरी सर व BOS कमीटी चेअरमन श्री.संजय जी शर्मा सर यांचे हस्ते हिंदी साहित्य मध्ये विद्या वाचस्पती PHD डीग्री प्रदान करण्यात आली.

सौ. भावनाताई यांना पी एच डी डिग्री मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. बडगुजर.इन तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*