मा.अॅड.श्री. सुरेश सुभाष बडगुजर (सर) दिवानी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) या पदावर नियुक्ती – श्री. विनोद मोहकर, पुणे
अभिनंदन!अभिनंदन!अभिनंदन! मारवड,ता.अमळनेर ह.मु.टिटवाळा येथील:कै.आप्पा साहेब सुभाष चिंतामण बडगुजर यांचे कनिष्ठ सुपुत्र अॅड.श्री.सुरेश सुभाष बडगुजर, यांनी के.जी.जोशी कॉलेज आॅफ आर्ट आणि एन जी बेडेकर कॉलेज आॅफ […]
