अभिनंदन!अभिनंदन!अभिनंदन!
मारवड,ता.अमळनेर ह.मु.टिटवाळा येथील:
कै.आप्पा साहेब सुभाष चिंतामण बडगुजर यांचे कनिष्ठ सुपुत्र अॅड.श्री.सुरेश सुभाष बडगुजर, यांनी के.जी.जोशी कॉलेज आॅफ आर्ट आणि एन जी बेडेकर कॉलेज आॅफ काॅमर्स ठाणे, व विधिस्नातक : विद्या प्रसारक मंडळाचे ठाणे, मुन्सिपल कौन्सिल लाॅ कॉलेज ठाणे (BALLB) पदव्युत्तर शिक्षण घेवून (MPSC) परिक्षा देवून घवघवीत यश संपादन करुन समाजात व आपल्या कुटुंबाचे नांव लौकिक मिळवला आहे, व दिनांक ०३ जून २०२१ रोजी महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग ५ वा मजला मुख्य इमारत हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा रोड मंत्रालय मुंबई ४०००३२.
कमांक :सी जे एम-१३३८/५३४/प्र.क्र.१४४/
का ३, महाराष्ट्र न्यायिक सेवा नियम-२००८चे
नियम – ४ व मुंबई दिवानी कायदा, १८६९ (मुंबई) कलम-
२२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्ती नुसार महाराष्ट्र शासन याद्वारे श्री.सुरेश सुभाष बडगुजर यांची दिवानी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी(प्रथम वर्ग) या संवर्गात ३ वर्षाच्या परिविक्षाधिन कालावधीसाठी त्यांनी पदाचा कार्यभार ग्रहण केलेल्या दिनांक ०३ जून २०२१ पासून महाराष्ट्र राज्य शासनाने नियुक्ती केली आहे.आपणांस अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,
नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ –
अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर
समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर
समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
मा.अॅड.सुरेश बडगुजर सर यांना पुढील कार्यास अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!
Mob.9870741216


Leave a Reply