डॉ. हर्षल बडगुजर यांचे MD Radiology यशस्वीपणे पुर्ण तर डॉ. संपत्ती हिचे MD Pathology मध्ये महाराष्ट्रात प्रथम
डॉ.हर्षल हे मूळचे देऊन ता.शहादा येथील रहिवासी असून,ह. मु. नाशिक येथील डॉ.अरुण व सौ.सरोज बडगुजर यांचे सुपुत्र आहेत त्यांनी नुकतेच मुंबई येथून MD REDIOLOGY यशस्वीपणे […]
