महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या धुळे जिल्ह्याचे विश्वस्त पदी ह.भ.प श्री. किशोर जगन्नाथ बडगुजर यांची सर्वानुमते निवड – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे संस्थापक वै.वा.गु.प.पु.ह.भ.प. श्री.रामदास महाराज मनसुख असुन या मंडळाचे कार्याध्यक्ष ह.भ.प. श्री.रामेश्वर महाराज शास्री व अध्यक्ष ह.भ.प.श्री.कृष्णाजी महाराज रांजणे हे असुन धुळे व नंदुरबार,शहराचे मार्गदर्शक समिती प्रमुख प्रेममुर्ती ह.भ.प.श्री.मच्छिंद्रजी महाराज अहिरे(जिभाऊ)हे आहेत व धुळे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. श्री.युवराज महाराज पाटील यां सर्वच पदाधिकारी यांचे वतीने ह.भ.प.श्री.रामनाथ महाराज सांगळे यांची धुळे शहराचे जिल्ह्याचे प्रसिध्दी प्रमुख पदी व ह.भ.प.श्री.किशोरजी जगन्नाथ बडगुजर यांची धुळे शहराचे जिल्ह्याचे विश्वस्त पदी सर्वानुमते निवड करणेत आली आहे.
त्यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, युवक समिती,बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

3 Comments

  1. * श्री. किशोर जगन्नाथशेठ बडगुजर ,
    ( सुभाष नगर ,धुळे ),
    यांची , धुळे जिल्हा वारकरी संप्रदाय विश्वस्थ पदी
    निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन !

  2. ह.भ.प . श्री . किशोर जगन्नाथ बडगुजर ,यांची धुळे जिल्हा वारकरी संप्रदाय विश्वस्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल
    हार्दिक अभिनंदन .u

  3. ह. भ.प. किशोर बडगुजर यांच्या नियुक्तीबद्दल खूप खूप मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन💐💐

Leave a Reply

Your email address will not be published.


*