कल्याण येथील सौ. ज्योती ज्ञानेश्वर मोरडीया ह्या जि.प.शाळा चवरे तालुका कल्याण येथे 1992 पासून सेवेत कार्यरत आहेत. सध्या त्या तिथे गेल्या ५ वर्षांपासून मुख्यध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्या मुंबई विभागातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर मोरडीया यांच्या पत्नी आहेत.
आतापर्यंत जि. शाळा चवरे केंद्र मामणोली, कल्याण पंचायत समिती येथे 15 वर्ष सेवा झाली व 13 वर्ष भिवंडी तालुका जि. प. शाळा भिनार केंद्र आणगाव येथे मुख्याध्यापक म्हणून काम केले. त्यांची एकूण सेवा 29 वर्ष शैक्षणिक ज्ञानदानाचे कार्य अवितरीत पणे सुरू आहे.
सौ. ज्योती ज्ञानेश्वर मोरडीया यांना 5 सप्टेंबर 2021 रोजी Nation Builder हा रोटरी क्लब मार्फत उत्कृष्ट कामगिरी व विविध उपक्रम राबविण्यात आल्या मुळे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त बडगुजर.इन वेबसाइट परिवारा तर्फे त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.


अभिनंदन 💐💐💐💐
सौ.ज्योतीताई ज्ञानेश्वर मोरडीय ( कल्याण )
राम राम ,
* दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे सुमुर्हतावर आपल्याला रोटरी क्लब तर्फे “Natinal Builder ” पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्या बध्दल आपले
* हार्दिक अभिनंदन !
* आपण शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागात खडतर पुणे विद्यादानाचे कार्यरत करीत आहात ! आंही समस्त समाजाला अभिमानाची गोष्ट आहे !
* उत्तरोत्तर आपले कार्य बहरत जावो व प्रतिभावंत विद्यार्थी आपण निर्माण करावेत अशा शुभेच्छा !