No Image

बडगुजर युवा संघठन, सुरत आयोजित स्नेहमेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रमात आपल्या बडगुजर समाजाच्या हक्काचे वेब पोर्टल तथा वेबसाईट व मोबाईल अप्लिकेशनचे लोकार्पण

February 18, 2019 Lokesh 3

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦ ??? जाहीर आभार??? ♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦ दि.17/02/2019 रोजी सुरत या ठिकाणी बडगुजर युवा संघटना तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रमात आपल्या बडगुजर समाजाच्या हक्काचे […]

No Image

पारोळा जवळ महामार्गावर मोटरसायकलला टँकरची धडक बडगुजर दाम्पत्य जखमी

February 18, 2019 Lokesh 0

पारोळा (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बाभळेनाग फाट्यानजीक पारोळा येथील ओम नगर मधील बडगुजर दांपत्यास टँकरने धडक मारल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना आज […]

?जाहीर आवाहन ? पारोळा येथे होणाऱ्या महिला मेळाव्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा.

February 15, 2019 Lokesh 0

?????? जाहीर आवाहन ? जाहीर आवाहन अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत महिला समिती आयोजित ” ऐतिहासिक महिला मेळावा “ या मेळाव्यासाठी प्रत्येक गावातील समाज […]

No Image

श्री क्षत्रिय वीर बडगुजर समाज पंच मंडळ, धरणगांव

February 15, 2019 Lokesh 0

श्री. मनोहर गंगाराम बडगुजर – अध्यक्ष – ९७६३०७१३१२, श्री. पांडुरंग हूना बडगुजर – उपाध्यक्ष – ९९७०४५९७०४, श्री. शरद पंडित बडगुजर – खजिनदार – ९८२२९६४३६३, श्री. […]

No Image

उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक – प्रा.मिलिंद बडगुजर,जळगाव यांचा बहिणाबाई चौधरी उ. म. वि. जळगांव कुलगुरू मा. प्रा. पी. पी. पाटील सर यांचे हस्ते सत्कार

February 15, 2019 Lokesh 0

सातपुडा शिक्षण संस्था भुसावळ येथे *उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक* म्हणून माननीय कुलगुरू बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव डॉ. श्री. पी. पी. पाटील यांच्या हस्ते […]

No Image

अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ, पारोळा

February 15, 2019 Lokesh 0

श्री. प्रवीण गोटुनाना बडगुजर – अध्यक्ष – 9423950583 श्री. रामकृष्ण बाबुलाल बडगुजर – उपाध्यक्ष – 9422784494 श्री. संजय रमेश बडगुजर – सचिव – 9923114565 श्री. […]

No Image

चामुंडा माता बहुद्देशीय संस्था, पिंपरखेड

February 15, 2019 Lokesh 0

Reg. No. पत्ता — पारेश्वर नगर , एरंडोल रोड, पिंपरखेड. अध्यक्ष – श्री. भरत पुंडलिक बडगुजर – 9766973741,उपाध्यक्ष – श्री. आत्माराम गुलाब बडगुजर-9766626495, सचिव – […]