?जाहीर आवाहन ? पारोळा येथे होणाऱ्या महिला मेळाव्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा.

??????

जाहीर आवाहन ? जाहीर आवाहन

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत

महिला समिती आयोजित

” ऐतिहासिक महिला मेळावा “

या मेळाव्यासाठी प्रत्येक गावातील समाज मंडळांना विनंती आहे की , आपल्या गावातील जास्तीत जास्त महिला या मेळाव्याला उपास्थित राहतील यासाठी आपल्या मंडळाच्या वतीने गावात प्रत्येक समाज बांधवांच्या घरोघरी जावून जनजागृती करावयाची आहे .व जास्तीत जास्त महिला भागिनींना या मेळाव्यासाठी उपस्थितीचे आवाहन करावयाचे आहे .

या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षिदार होण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन महासमितीच्या वतीने करण्यात येत आहे .

   आपले नम्र

श्री उमेश करोडपती
अध्यक्ष _ अ.भा. ब.स. महासमिती
श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर
सचिव -अ.भा. ब. स. महासमिती
श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर
संघटक _ अ . भा. ब.स. महा समिती
सौ रत्नाताई सुभाष बडगुजर
महिला समिती .

???????

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*