♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
??? जाहीर आभार???
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
दि.17/02/2019 रोजी सुरत या ठिकाणी बडगुजर युवा संघटना तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रमात आपल्या बडगुजर समाजाच्या हक्काचे वेब पोर्टल तथा वेबसाईट लोकार्पण करण्यासाठी सर्व बडगुजर युवा संघटना सुरत तसेच श्री विजय कोतवाल यांनी बडगुजर प्राऊड ग्रुप किंवा अखिल भारतीय युवक समितीचे कुठलेही प्रतिनिधी उपस्थित नसताना जाहीर लोकार्पण केले तसेच श्री ज्ञानेश्वर बडगुजर यांनी देखील ॲप बरोबर वेब पोर्टलचे ही लोकार्पण केले त्याबद्दल संपूर्ण बडगुजर युवा संघटना सुरतचे तसेच सर्वांचे आम्ही बडगुजर प्राऊड ग्रुप व अखिल भारतीय बडगुजर युवक समिती आपले मनापासून आभारी आहोत
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
???? धन्यवाद????
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦



चला एक दिवस समाजा साठी
Hi.nice job bhavu.
Nice job