चि. विजय नामदेव मोहकर यांची नुकतीच बांधकाम साहित्य संशोधन (Building Materials Research Director) म्हणजेच संचालक या पदावर अमेरिकेत नियुक्ती – श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे

चि. विजय मोहकर यांची नुकतीच बांधकाम साहित्य संशोधन (Building Materials Research Director) म्हणजेच संचालक या पदावर अमेरिकेत नियुक्ती – श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे

अभिनंदना अभिनंदन! अभिनंदन!

पिंप्री खुर्द येथील श्री. गंगाराम बारकू मोहकर यांचा नातू व ह. मु नाशिक येथील श्री. नामदेव गंगाराम मोहकर (सी. आय. एफ. एस) व सौ. आशा नामदेव मोहकर यांचा मुलगा चि. विजय नामदेव मोहकर यांची अमेरिका जॉजीस युनिव्हर्सिटी येथुन पी.एच. डी. प्राप्त झाली असुन, यांचे १२ वी सायन्स पर्यंतचे शिक्षण हे नाशिक येथे झाले, व पुढील एम. एस. सी. Biology चे शिक्षण हे फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले. अभ्यासाची गोडी निर्माण करून शिक्षण प्रवाहात कायम उच्चांक हा कायम ठेवला कायमच जिल्हा स्तरीय अनेक स्पर्धेत घवघवीत यश संपादन ही केले, अनेक मेडल्स व प्रमाण पत्र हे आपल्या गुण कौशल्या मुळे प्राप्त केली.
चि. विजय मोहकर यांची नुकतीच बांधकाम साहित्य संशोधन (Building Materials Research Director) म्हणजेच संचालक या पदावर अमेरिकेत नियुक्ती झाली आहे. चि. विजय मोहकर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
नमस्कार, मी विजय! माझी पार्श्वभूमी साहित्य विज्ञान (materials science), संशोधन आणि उत्पादन विकास या क्षेत्रांतील असून, प्रगत साहित्य (advanced materials), कोटिंग्ज, पॉलिमर आणि उच्च-कार्यक्षमता प्रणालींवर माझे विशेष लक्ष राहिले आहे.
शाश्वतता, टिकाऊपणा आणि साहित्याची कार्यक्षमता यांच्याशी संबंधित प्रकल्पांवर मी काम केले आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष जगातील आव्हानांवर व्यावहारिक उपाय शोधण्यात मला आनंद मिळतो. IBHS South Carolina, USA (Insurance Institute for Business & Home Safety) चा एक भाग बनून, अधिक सुरक्षित, मजबूत आणि लवचिक (resilient) इमारती व समुदाय निर्माण करण्यास मदत करणाऱ्या संशोधनात योगदान देण्यासाठी मी उत्सुक आहे.
श्री. नामदेव गंगाराम बडगुजर – 83407 24628

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*