श्री. रमेश कृष्णा बडगुजर यांची सहाय्यक उपनिरीक्षक (Assistant Sub Inspector) पदावरून उपनिरीक्षक (Sub Inspector) पदावर बऱ्हाणपूर येथे पदोन्नती – श्री. राहुल चव्हाण, शेगांव
डांगरी, ता. अमळनेर येथील श्री. रमेश कृष्णा बडगुजर यांची सहाय्यक उपनिरीक्षक (Assistant Sub Inspector) पदावरून उपनिरीक्षक (Sub Inspector) पदावर बऱ्हाणपूर येथे पदोन्नतीझाली.
श्री. रमेशजी यांनी आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि उत्कृष्ट सेवाभावाच्या बळावर खंडवा, खरगोन आणि बुरहानपूर या ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या कार्याची ही पदोन्नती म्हणजे त्यांच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा योग्य सन्मान आहे.
श्री. रमेश बडगुजर यांना अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹


Leave a Reply