उद्याच…! इतिहास घडणार…!!
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती आयोजित भव्य अध्यक्ष परिषद आता अवघ्या उद्या होत आहे.
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील समाज बांधव एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.उद्या | रविवार, २६ जुलै
सकाळी १०:०० वाजल्यापासून
मोरया मंगल कार्यालय, शिवपूर कन्हाळा, भुसावळ
भव्य अध्यक्ष परिषद २०२६ मध्ये तीन राज्यांतील समाज बांधव, पदाधिकारी आणि मान्यवर एकत्र येत आहेत.
समाज संघटन
गौरव पुरस्कार
Lucky Draw
प्रेरणादायी मार्गदर्शन
चला… एकत्र येऊया, समाज घडवूया!


उद्या | रविवार, २६ जुलै
सकाळी १०:०० वाजल्यापासून
Leave a Reply