श्री. प्रतीक प्रकाश बडगुजर यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली (IIT Delhi) येथून औद्योगिक अभियांत्रिकी (Industrial Engineering) या विषयात डॉक्टरेट (Ph.D.) पदवी – श्री. योगेश बडगुजर सर, पिंप्री

श्री. प्रतीक प्रकाश बडगुजर यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली (IIT Delhi) येथून औद्योगिक अभियांत्रिकी (Industrial Engineering) या विषयात डॉक्टरेट (Ph.D.) पदवी – श्री. योगेश बडगुजर, पिंप्री

कढोली येथील कै.प्रकाश संतोष बडगुजर व कै.सुषमाताई प्रकाश बडगुजर यांचे चिरंजीव व धुळे येथील श्री. नंदकुमार वामनशेठ बडगुजर व सौ. मनीषा नंदकुमार बडगुजर यांचे जावई श्री. प्रतीक प्रकाश बडगुजर यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली (IIT Delhi) येथून औद्योगिक अभियांत्रिकी (Industrial Engineering) या विषयात डॉक्टरेट (Ph.D.) पदवी प्राप्त झाली. श्री. प्रतीक प्रकाश बडगुजर हे सध्या IILM University, Gurugram, Haryana येथे Assistant Professor म्हणून कार्यरत आहेत.
Prof. Nomesh Bolia यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “Inclusion of Millets in the PDS Supply Chain for Enhanced Effectiveness” या विषयावर केलेले संशोधन सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम, शाश्वत आणि पोषणाभिमुख बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे आहे.
ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी त्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि संशोधननिष्ठेचे प्रतीक आहे.
डॉक्टर श्री प्रतीक प्रकाश बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

डॉ.प्रतीक प्रकाशशेठ बडगुजर – 9630395575

डॉ.प्रतीक प्रकाशशेठ बडगुजर – 9630395575

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*