सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून प्रा. विक्रांत देविदास पालटशाह यांना वाणिज्य (Commerce) शाखेतील डॉक्टरेट (Ph.D) पदवी प्राप्त – श्री. राहुल बडगुजर, चाकण (पुणे)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून प्रा. विक्रांत देविदास पालटशाह यांना वाणिज्य (Commerce) शाखेतील डॉक्टरेट (Ph.D) पदवी प्राप्त – श्री. राहुल बडगुजर, चाकण पुणे

पारोळा येथील सेवानिवृत्त प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते प्रा. देविदास अभिमनशेठ बडगुजर यांचे जेष्ठ चिरंजीव तसेच भातखेडे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. नामदेव आत्मारामशेठ बडगुजर यांचे जावई .प्रा. विक्रांत देविदास पालटशाह हे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय, कर्वेनगर, पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून प्रा. विक्रांत देविदास पालटशाह यांना वाणिज्य (Commerce) शाखेतील डॉक्टरेट (Ph.D) पदवी प्राप्त झाली.
प्रा. विक्रांत देविदास पालटशाह यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
प्रा. विक्रांत देविदास पालटशाह – 91755 32913

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*