💐 निधन वार्ता 💐
भुसावळ येथील समाजबांधव श्री. संजय शिवदास बडगुजर यांच्या मुलगा स्व. कुमार रोहित संजय बडगुजर यांचे आज दि. 10/09/2025 बुधवार रोजी रात्री 12:30 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 10/09/2025 वार बुधवारी रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता साक्री फाटा वरणगाव हॉटेल तनरीका समोर भुसावळ येथून निघणार आहे.
शोकाकुल :
१) श्री संजय शिवदास बडगुजर
२) श्री दिनकर शिवदास बडगुजर
संपर्क – 9860410332
तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply