# पिळोदे येथील श्री. राजेंद्र (दिगंबर) जगन्नाथ बडगुजर यांचे दुःखद निधन

💐 निधन वार्ता 💐

पिळोदे येथील चि. भुषण राजेंद्र बडगुजर यांचे वडील श्री. राजेंद्र (दिगंबर) जगन्नाथ बडगुजर यांचे आज दि. १७.९.२०२५ रोजी सकाळी ६.३० वा. दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज दि. १७.९.२०२५ रोजी सायंकाळी ७.०० वा. पिळोदे येथील राहत्या घरून निघणार आहे.

शोकाकुल:

श्री. विजय जगन्नाथ बडगुजर
श्री. सुरेश जगन्नाथ बडगुजर
श्री. नरेंद्र जगन्नाथ बडगुजर
श्री. सतिश जगन्नाथ बडगुजर
चि. भुषण राजेंद्र बडगुजर

तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे,  बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*