
भुसावळ येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. सुरेश शिवराम महाले यांना महानंद डेअरी संभाजीनगर यांच्या तर्फे उत्कृष्ट उद्योजक विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले – श्री. सतिश बडगुजर, धरणगांव
भुसावळ येथील प्रसिद्ध उद्योजक, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती चे अध्यक्ष, जागृती मंडळ भुसावळचे आधारस्तंभ श्री. सुरेश शिवराम महाले (बडगुजर) यांना नुकताच महानंद डेअरी संभाजीनगर […]