No Image

*||दुःखद निधन|| दोंदवाडे ह.मु.सुरत येथील कै. रवींद्र त्रंम्बकशेठ बडगुजर यांचे दुःखद निधन*

April 30, 2025 Kishor bhaskar Badgujar 0

||दुःखद निधन|| दोंदवाडे ह.मु.सुरत येथीलकै.रवींद्र त्रंम्बकशेठ बडगुजर यांचे आज 30/04/2025 रोजी गुरुवार दुपारी 11.00 वाजता रोजी देवाज्ञा झाले. 01/05/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता राहत्या निवासस्थानापासून […]

No Image

मानवता आणि संत साहित्याचे योगदान – लेखक : कैलास विमल भाऊलाल बडगुजर टिटवाळा

April 29, 2025 Vinod S. Mohokar 0

“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या भगवतगीतेतील श्लोकाचा अर्थ आहे की, “तूला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याचे फळांवर नाही.” तुला तुझे कर्तव्य पार पाडण्याचा अधिकार […]

No Image

गुढी- कवी -श्री. कैलास विमल भाऊलाल बडगुजर टिटवाळा

April 27, 2025 Vinod S. Mohokar 0

🌷 गुढी 🌷 नववर्ष हे आलेघेऊन सुखदुःखाचे नगारेनेहमीचे हे इशारेनवीन नाही न्यारे नववर्ष हे आलेउभारु नवी गुढी तोरणेनेहमीची जरी धोरणेकरु सुरुवात नव्याने नववर्ष हे आलेघेऊनी […]

No Image

धरणगांव येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न – श्री. योगेश बडगुजर सर, पिंप्री

April 26, 2025 Vinod S. Mohokar 0

धरणगांव येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. दि. २०-०४-२०२५ रोजी भक्तीमय व भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. यावेळी श्री कुलस्वामिनी चामुंडा माता […]

No Image

मी वसुंधरा – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

April 25, 2025 Vinod S. Mohokar 1

मी वसुंधरा म्हणतात म‌ला वसुंधराशिरी वाहते मी भारासोसते सदा ऊन वाराकधी झेलते जलधारा वारा वाहतो अवखळझाडांना मी देते बळमाझ्यावरती फुल फळडोंगरपर्वताची माळ पशु पक्षी मानव […]

No Image

शेतकऱ्यांच्या आत्महत्या – कवी श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

April 24, 2025 Vinod S. Mohokar 0

शेतकरी अन कास्तकारहरीत क्रांतीचा कलाकारनैसर्गिक आपत्ती वारंवारशासकीय योजनांपासून दूर उन पावसात करतो कामरात्रंदिन गाळतो घामकाळ्या मातीवर त्याचे प्रेमउत्पन्न काढण्या राही ठाम त्याचा निसर्गावर तालसदा होती […]

No Image

श्री. हर्षल रतीलल बडगुजर यांची मुंबई महानगरपालिका वरळी येथे लघुलेखक अधिकारी म्हणून निवड – श्री. सतिश बडगुजर, धरणगांव

April 24, 2025 Vinod S. Mohokar 2

धुळे येथील स्व. रतीलाल वसंतशेठ बडगुजर व कल्पना रतीलाल बडगुजर यांचे चिरंजीव श्री. हर्षल रतीलाल बडगुजर मुंबई महानगरपालिका (B.M.C.) वरळी, मुंबई येथे श्रेणी २ लघुलेखक […]

No Image

माहिजी येथील कै.रमेश रामदास बडगुजर यांचे दुःख निधन

April 14, 2025 Vinod S. Mohokar 0

।। दु:ख निधन।। माहिजी येथील श्री.योगेश रमेश बडगुजर यांचे वडील कै.रमेश रामदास बडगुजर यांचे दिनांक १४/०४/२०२५ वार सोमवार रोजी दुपारी ०३:४५ वाजता, वयाच्या ८४ व्या […]

No Image

धरणगांव येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा – बडगुजर समाज दिहीचा परिवार मंडळ, धरणगांव

April 14, 2025 Vinod S. Mohokar 0

|| धरणगांव येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा || आपणास कळविण्यात आनंद होतो , की, धरणगांव येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा […]

No Image

आई सप्तशृंगी माता उत्सव समिती चाकण, पुणे पंचक्रोशी तर्फे बडगुजर समाजबांधवांना खान्देश गौरव पुरस्कार – २०२५ प्रदान – श्री. सतिश बडगुजर, धरणगांव

April 13, 2025 Vinod S. Mohokar 0

चाकण येथील आई सप्तशृंगी माता उत्सव समिती चाकण पंचक्रोशीतील खान्देश वाशी समाजबांधव यांच्या तर्फे आयोजित खान्देश गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सामाजिक, राजकीय, […]