चोपडा येथील डॉ.वसंतराव वामनराव करोडपती यांचे दुःखद निधन

।। दु:ख निधन।।
चोपडा येथील डॉ.किशोर वसंतराव करोडपती यांचे वडील कै. डॉ.वसंतराव वामनराव करोडपती यांचे दिनांक ०८/०१/२०२५ वार बुधवार रोजी सकाळी ०७.४५ वाजता, वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशाआजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. ०९/०१/२५ गुरुवार रोजी सकाळी १०:००.वा. बडगुजर गल्ली, चोपडा जि. जळगांव येथून राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल:
विजय हिरालाल करोडपती
उमेश हिरालाल करोडपती, श्यामकांत हिरालाल करोडपती
डॉ.किशोर वसंतराव करोडपती
राजेंद्र वसंतराव करोडपती
गिरीश वसंतराव करोडपती
समस्त करोडपती परिवार,चोपडा.
संपर्क :९७३००४३२२४.
९७३००४२२११.
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण,बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

Leave a Reply to Bhagwan Girnar Cancel reply

Your email address will not be published.


*