लोहारी ह. मु. नासिक येथील श्री. विजय लक्ष्मण बडगुजर व सौ. सुनंदा विजय बडगुजर यांची कन्या कु. विद्या विजय बडगुजर यांनी सीए परीक्षेत लागलेल्या निकालात उत्कृष्ट असे घवघवीत यश संपादन केले. सीए फाउंडेशन परीक्षेत संपूर्ण नासिक मध्ये प्रथम येण्याचा व इंटरमिजिएट परीक्षा सुद्धा एकाच प्रयत्नात दोन्ही ग्रुप उत्तीर्ण करण्याचा मान मिळवला आहे.त्या नाशिक विभागांमध्ये मुलींमध्ये सीए फायनल परीक्षेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. विशेषतः सीए फायनलचे परीक्षेतील दोन्ही ग्रुप एकाच वेळेस तिने पास केले. इयत्ता दहावी मध्ये ९७% गुण मिळवून शाळेत प्रथम मिळवला व इयत्ता बारावीत अकाउंट व गणित विषयात ९९% गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम पटकावला. अकरावी कॉमर्स पासून त्यांना सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन मिळाले. श्री. विजय बडगुजर हे त्रिमूर्ती चौक येथे भाजीपाला विक्रीचे व्यवसाय आहे.
कु. विद्या विजय बडगुजर हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. विजय लक्ष्मण बडगुजर – 88881 39591



अभिनंदन
Congratulations to CA.Vidya Badgujar & Parent 🌹💐👌
खूप खूप अभिनंदन 💐💐💐 आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
Heartly congratulations best wishes for best future
अभिनंदन ! भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐