कु. सुवर्णा रमेश बडगुजर यांची अधिपरचारिका अधिकारी श्रेणी ३ साठी नियुक्ती – श्री. बापु बडगुजर, पिंपळकोठें

पिंपळकोठे ह.मु. नासिक येथील श्री. रमेश मधुकर बडगुजर आर्मी, सेवानिवृत्त व सौ. प्रतिभा रमेश बडगुजर यांची मुलगी कु. सुवर्णा रमेश बडगुजर यांची अधिपरचारिका अधिकारी श्रेणी ३ साठी नियुक्ती करण्यात आली. जुन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या संवग्रातील स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाल्या. कु. सुवर्णा रमेश बडगुजर यांची नियुक्ती ही वसंतदादा पाटील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सांगली येथे करण्यात आली आहे. त्यांचे १० व १२ पर्यत शिक्षण एरंडोल येथे झाले. व बी. एस. सी. नर्सिंग डिग्री हे नाशिक येथे झाले. व त्या कबड्डी स्पर्धेत सुध्दा राज्य स्थरावरावरील खुळाडू आहेत. शैक्षणिक क्षेत्रात निबंध स्पर्धा, व्याख्यानातील भाषण स्पर्धेत त्यांचा सहभाग घेत असत.
कु. सुवर्णा बडगुजर यांचे या घवघवीत यशाबद्दल शिरपूर तालुका समाज मंडळ, अखिल भारतीय बडगुजर कल्याण समिती, श्री धर्मेंद्र पोपटराव बडगुजर, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. रमेश मधुकर बडगुजर – 9096772694

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*