💐 निधन वार्ता 💐
चोपडा येथील श्री. जगदीश माधव पठार, श्री. सतीश माधव पठार व श्री. बिपीन माधव पठार यांच्या मातोश्री श्रीमती वत्सलाबाई माधव पठार यांचे आज दि. १३.१.२४ शनिवार रोजी सकाळी ७.०० वाजता चोपडा येथे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंतयात्रा आज दि. १३.१.२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता राहत्या घरून शेखपुरा येथून निघेल. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


भावपूर्ण श्रद्धांजली