सौ. सारिकाताई महेंद्र पवार (बडगुजर) यांची राष्ट्रवादी काँग्रेस भोसरी विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजित दादा पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष श्री सुनीलजी तटकरे साहेब तसेच महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादीचे पिपंरी चिंचवडचें शहर अध्यक्ष मा श्री. अजित भाऊ गव्हाणे ,तसेच महिला शहर अध्यक्ष सौं कविता ताई आल्हाट तसेच पिंपरी चिंचवडच्या निरीक्षक सौं शितलताई हगवणे हे कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवराचे सौ सारिका ताई यांनी आभार मानले व आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासास मी कधीच तडा जाऊ देणार नाही व आपण दिलेली जबाबदारी मी निश्चितपणे पार पाडेल तसेच संघटन व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मी माझ्या या पदाचा योग्य रीतीने वापर करेल अशी ग्वाही देते व पुन्हा एकदा आभार मानले. सौ. सारिकाताई महेंद्र पवार ह्या एकता महिला प्रतिष्ठान पूर्णांनगर च्या अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस महिला ओ बी सी पिं. चि. शहर अध्यक्ष ही आहेत. यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
सौ. सारिकाताई महेंद्र पवार -91308 53907
🌹🌹


अभिनंदन
Congratulations Rupali Tai 💐💐👌
खूप खुप अभिनंदन ताई 💐💐