🌷 अभिनंदन 🌷
All India CBSE Board यांनी दिल्ली येथे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत (Drawing competition) आपल्या शिरपूर शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर, भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष समाजाचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक डॉ. वृषाली व डॉ.अतुलभाऊ बडगुजर यांचे सुपुत्र चि. तनिष्क अतुल बडगुजर, इयत्ता ९ वी आहे, याने १४ ते १८ या वयोगटातून हजारो विद्यार्थी संपूर्ण भारतातून सहभागी झाले होते. त्यात चि. तनिष्क याने सहभाग नोंदवून संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक Gold Medal पटकावले. शिरपूर शहर व बडगुजर समाजाला अभिमान असावा असा समाजभूषण म्हणून संपूर्ण शिरपूर शहर बडगुजर समाज मंडळा कडून तनिष्क याचे भरभरून कौतुक करून सर्वांनी आशीर्वाद देऊन अभिनंदन केले व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!💐💐
चि.तनिष्क अतुल बडगुजर, शिरपूर
📲 94227 93271


Congratulations to Tanisq,🎉🎉👌
HEARTY CONGRATULATIONS TANISHQ. KEEP IT UP. STAY BLESSED ALWAYS. WISH YOU A BRIGHT SUCCESS IN YOUR FUTURE LIFE. I AM VERY MUCH HAPPY AFTER READING THE NEWS.