सर्वे बंधू आणि भगिनीनों व समाज बांधवाना नमस्कार…🙏🏻
आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होतो कि दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही पण श्री बडगुजर समाज सेवा ट्रस्ट, अहमदाबाद ची २९ वी सर्वसाधारण वार्षिक सभा व स्नेह संमेलन चे आयोजन हे दि.२६/१/२०२४ वार शुक्रवार रोजी मंगल पांडे ऑडिटोरियम हॉल, ओढवं, अहमदाबाद येथे करण्याचं योजिले आहे.
कार्यक्रम चे मुख्य अतिथी :-
श्री जगदीश विश्वकर्मा,नागरिक उड्डयन मंत्री, गुजरात राज्य
श्री नीरज बडगुजर, ऍडिशनल कमिश्नर ऑफ पोलीस (क्राईम ब्रांच)
अहमदाबाद
श्री मुकेश पटेल, नगर सेवक, अहमदाबाद
श्री कुंदन विलास पवार,UPSC 2023 AIR – 18 पिंपळगावं हरे
श्री रवींद्र दैवत, उद्योजक, अहमदाबाद
डा. मुकेश नंदवे, Ph.D. (AIIMS , New Delhi)
Postdoc, (Ohio State University, USA)
Associate professor of Pharmacology
सौ. राजश्री सुदाम बडगुजर, समाजसेविका व युट्युबर, पुणे
श्री सुदाम बडगुजर,समाजसेवक, पुणे
कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा ही वाढवावी. श्री बडगुजर समाज सेवा ट्रस्ट, अहमदाबाद, गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेशाचे सर्वे बंधू आणि भगिनीनों व समाज बांधवाना यांना ट्रस्टी यांच्या वतीने सस्नेह निमंत्रण.
धन्यवाद …🙏🏻
जगदीश दैवत
अध्यक्ष,
श्री बडगुजर समाज सेवा ट्रस्ट, अहमदाबाद.



Leave a Reply