चोपडा येथील कै. सोमनाथ डोभा बडगुजर (साळुंखे) यांचे दुःखद निधन

।। दु:खद निधन ।।
चोपडा: येथील प्रा.श्री.चंद्रकांत डोभा साळुंखे (सी.डी.साळुंखे) यांचे जेष्ठ बंधु व श्री. अमरनाथ सोमनाथ साळुंखे(मुलगा) श्री.संजोग सो. साळुंखे(मुलगा) डॉ.श्री.राहुल सो. साळुंखे (मुलगा) यांचे वडील कै.सोमनाथ(बापू) डोभा बडगुजर (साळुंखे) यांचे आज दिनांक २०/१२/ २०२३ बुधवार रोजी सकाळी ७.३० वा. वयाच्या ८२व्या वर्षी
वृध्दपकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी संध्याकाळी ५.०० वा.चोपडा येथील निवासस्थानाहून,५०,महावीर नगर,कारगील चौक परिसर, यावल रोड येथून निघणार आहे.
शोकाकुल:
चंद्रकांत डोभा साळुंखे(भाऊ)
बबन डोभा साळुंखे(भाऊ)
राजेंद्र डोभा बडगुजर(भाऊ)
सुधाकर डोभा साळुंखे(भाऊ)
प्रशांत डोभा साळुंखे(भाऊ)
अमरनाथ साळुंखे(मुलगा)
संजोग साळुंखे(मुलगा) डॉ.राहुल साळुंखे (मुलगा)

2 Comments

  1. कै.सोमनाथ शेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Leave a Reply to Vilasrao Badgujar Sir, Shirpur Cancel reply

Your email address will not be published.


*