वधूवर परिचय मेळाव्याचे सस्नेह निमंत्रण – बडगुजर विद्याप्रसारक मंडळ, जळगांव

🔹 वधूवर परिचय मेळाव्याचे सस्नेह निमंत्रण 🔹

🔺 चलो जळगांव चलो जळगांव चलो जळगांव

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती व बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगांव यांच्या तर्फे सर्व समाज बांधवांना जाहीर निमंत्रण देण्यात येत आहे की, दिनांक 24/12/23 रोजी होणाऱ्या अखिल भारतीय वधुवर परिचय मेळाव्यास आपण जास्तीत जास्त संख्येने सहपरिवार उपस्थित राहावे. तसेच आपले नातेवाईक आप्तेष्ट यांनाही या मेळाव्यासाठी निमंत्रण द्यावे.

🔺 हा कार्यक्रम वधूवरांकरिता आपण घेत आहोत. त्यामुळे त्यांची उपस्थिती अनिवार्य असेल.

👉🏻 कार्यक्रम स्थळी – ऑन द स्पॉट पाहणी केंद्र ची व्यवस्था करण्यात आली आहे.

👉🏻 ऑन द स्पॉट – ब्राह्मण उपस्थित कुंडली बघण्यासाठी

👉🏻 वधूवर यांना परिचयासाठी विशेष वेळ

🔺 बडगुजर समाजाचा एक नाविन्यपूर्ण वधूवर परिचय मेळावा आपणांस बघायला मिळणार आहे. तरी सर्वांनी अवश्य यावे. ही नम्र विनंती. धन्यवाद.

🌐 स्थळ : श्रीराम मंदिर संस्थानचे मैदान, मानराज पार्क शेजारी, गुजराल पेट्रोल पंपाजवळ, नेशनल हायवेला लागून, जळगांव

अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. सुरेश शिवराम महाले – 9588411624
अध्यक्ष – अ. भा. ब. स. महासमिती
श्री. विकास पुंडलिक बडगुजर, जळगांव
9423937497
अध्यक्ष – बडगुजर विद्याप्रसारक मंडळ, जळगांव
श्री. लिलाधर बडगुजर, जळगांव
94211 71469
वधूवर परिचय मेळावा समिती प्रमुख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*