मा श्री संजय नथ्यू बडगुजर यांची बोराडी येथिल सतीदेवी ग्रामीण पतसंस्था बोराडी येथे व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली आहे .
ते लोकनेते स्व आण्णासो नथ्थू नामदेव बडगुजर यांचे लहान चिरंजीव आहेत .आण्णासाहेब हे सतीदेवी ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते .त्यांनी तहहयात चेअरमन भूषविले .
श्री संजय भाऊंचा स्वभाव अतिशय मितभाषी व नम्र व प्रेमळ आहेत
बोराडी परिसरातील ते प्रगतीशील शेतकरी .त्याचा सत्कार शिरपूर तालुका बडगुजर समाज मंडळ व अखिल भारतीय बडगुजर समाज समाज कल्याण व ओबीसी समिती प्रमुख श्री धर्मेंद्र पोपटराव बडगुजर ,श्री .गुलाबराव राजाराम बडगुजर,.श्री .बाबुलाल तानका बडगुजर,श्री बाबुलाल तुळशीराम बडगुजर .श्रीमती सुशिला ताई नथ्थू बडगुजर,डॉ. श्री. सुभाष सदाशिव बडगुजर ‘ सौ उषाबाई गुलाबराव बडगुजर सत्कार प्रसंगी उपस्थित होते . श्री संजय नथ्यू बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹








Leave a Reply