“शारदीय नवरात्र उत्सव” अष्टमीचक्र सोहळ्याचे सस्नेह आमंत्रण – मोहकर परिवार

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

  • : सस्नेह आमंत्रण : –

आपणांस कळविण्यास आनंद होतो की, आमच्या येथे श्री. कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या कृपेने मोहकर परिवाराचा “शारदीय नवरात्र उत्सव” कार्यक्रम रविवार दिनांक २२ ऑक्टोंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी आपण सर्व समाज बांधव, भगिनी यांनी सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून अष्टमीचक्र पूजेचा मान घ्यावा ही विनंती !
कार्यक्रमाची वेळ :-
सायंकाळी – ०७ वाजता
स्थळ – बडगुजर गल्ली, भोद बु.
तालुका :- धरणगांव
जिल्हा :- जळगांव

आपले विनीत :-

श्री. कृष्णा कौतिक मोहकर
श्री. दत्तात्रय कौतिक मोहकर श्री. वसंत बाबुराव मोहकर
श्री. प्रदिप दगडू मोहकर
श्री. रविंद्र अमृत मोहकर श्री. ईश्वर अमृत मोहकर
आणि मोहकर परिवार पिंप्री खुर्द/भोद बु.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*