डॉ. श्री अतुल साहेबराव बडगुजर, शिरपूर यांचा सत्कार

माननीय भाऊसो डॉ. श्री अतुल साहेबराव बडगुजर, शिरपूर यांची धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय सेल च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिरपूर शहर बडगुजर समाज मंडळ, कार्यकारणी कडून सत्कार करण्यात आला.


यावेळी अध्यक्ष, श्री रवींद्र दयाराम बडगुजर उपाध्यक्ष, श्री आशिष पितांबर बडगुजर सचिव, श्री निलेश पंडितराव बडगुजर खजिनदार, श्री दगडू अर्जुन बडगुजर व श्री राकेश राजाराम रघुवंशी,श्री  मनोज पुरुषोत्तम बडगुजर ,श्री गोपाल गंगाराम बडगुजर ,श्री रवींद्र बाबूलाल बडगुजर, श्री सचिन सुकलाल बडगुजर ,इत्यादी कार्यकारणी तील समाज बांधवांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*