चलो पुणे… चलो पुणे… चलो पुणे…
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे. आयोजीत
त्रिराज्यस्तरीय वधु-वर परीचय मेळाव्याचे भव्यदिव्य आयोजन.

सर्व बडगुजर समाज बंधू आणि भगिनींसाठी आनंदाची बातमी….
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे. आयोजित करीत आहे त्रिराज्य स्तरीय बडगुजर समाज वधु-वर परिचय मेळावा तेही पुणे – पिंपरी – चिंचवड शहराच्या अगदी जवळ असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या सानिध्यात.
मेळाव्याची तारीख आहे रविवार दिनांक 26/11/2023 आणि वेळ आहे सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत. तरी आपल्या समाजातील सर्व विवाह इच्छुक वधू-वरांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन आपला बायोडाटा अपलोड करावा.
जास्तीत जास्त विवाह इच्छुक वधू-वरांनी आपले बायोडाटा व फोटो अपलोड करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
कार्यक्रमाचे ठिकाण –
“संकल्प गार्डन” दिघी आळंदी रोड, साईबाबा मंदिराजवळ, वडमुख वाडी, पुणे – 412 105.
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या ज्येष्ठ व सल्लागार सभासदांचे उपस्थितीत फॉर्म चे अनावरण करण्यात आले.


Notify comments related marriage (melava)Emails and updates