नवोदय विद्यालय समिती अंतर्गत ९ वी व ११ वी वर्ग साठी ऍडमिशन सन २०२४-२५ साठी जवाहरलाल नवोदय विद्यालय चे ऑनलाईन फॉर्म हे दि. ३१ ऑक्टोबर २०२३ भरावयाचे आहेत.
आपला बडगुजर समाज केंद्र सरकारच्या एडमिशन व नोकरी मध्ये GENERAL(ओपन) कैटेगरी मधे येतो तरी सर्व पालकांनी फॉर्म भरते वेळी काळजी पूर्वक फॉर्म भरावा काही पालक आपल्या मुला मुलाचे फॉर्म है OBC मधून भरतात जर ओबीसी मधे निवड झाली तर एडमिशन मिळत नाही. कारण अद्याप बडगुजर समाजास सेंट्रल गव्हर्नमेंट (भारत सरकार) मध्ये ओबीसी मिळालेली नाही म्हणून
आपल्या पाल्याचा फॉर्म हा फक्त GENERAL कैटेगिरी मधेच भरावा ही विनंती!


Leave a Reply