कु.अनुष्का रमेश कमळजा यांची उच्च शिक्षणासाठी अमेरिका येथे रवाना – श्री. प्रकाश मोहकर, ठाणे

पिंप्री येथील ह. मु. ठाणे येथील समाज बांधव सौ. ज्योती व श्री.रमेश कमळजा यांची कन्या व बडगुजर समाज क्रांतीकारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. अशोक बाबुलाल चव्हाण व सौ.विजया अशोक चव्हाण यांची नात कु. अनुष्का रमेश कमळजा M S साठी अमेरिकाला येथे . दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी M S या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत रवाना झाली. ती Information Management and Systemया विषयात M S करणार आहे.सुरुवाती पासुनच अनुष्का अभ्यासात हुशार होती. १४ सप्टेंबर रोजी तिला आईवडील, आजीआजोबा यांनी आशिर्वाद देऊन निरोप दिला.
कु.अनुष्का उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत रवाना झाल्या बद्दल बडगुजर समाज क्रांतीकारी मंडळ ठाणे, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*