विरदेल ह. मु. माकुणसार, पालघर येथील कै. चतुरलाल देवलाल बडगुजर यांचे ज्येष्ठ चिरंजीव शरद चतुरलालशेठ बडगुजर (शिंदे) यांचे दिनांक १९/०९/२०२३ वार मंगळवार रोजी सकाळी ७.४५ वाजता वयाच्या ६१ व्या वर्षी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. तरी त्यांचा दशक्रिया विधी दि. २८/०९/२०२३ गुरुवार रोजी व गंधमुक्ती उत्तरकार्य कार्यक्रम दि. ३०/०९/२०२३ शनिवार रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता विरदेल येथील राहत्या घरी करण्याचे योजिले आहे.
कार्यस्थळ : राहत्या घरी विरदेल, ता. शिंदखेडा, जि. धुळे.
तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
🙏🙏शोकाकुल🙏🙏
श्री अनिल चतुरलाल बडगुजर
श्री सुनील चतुरलाल बडगुजर
श्री महेंद्र चतुरलाल बडगुजर
श्री श्रीकांत चतुरलाल बडगुजर
श्री पराग शरद बडगुजर(मुलगा)
चि. निशाद शरद बडगुजर(मुलगा)
श्री सुधीर रामकृष्ण बडगुजर (जावई)


Leave a Reply