📚शैक्षणिक उपक्रम📚
जळगांव: बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव यांच्याकडून बडगुजर समाज गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थिनी यांचा सत्कार सोहळाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम हा रविवार रोजी दि.१ ऑक्टोबर २०२३, स. १० वाजता बडगुजर बोर्डिंग ७, भूषण कॉलनी, गिरणा पाण्याच्या टाकी मागे जळगाव येथे आयोजित केला आहे.
इयत्ता १० वी – ९० टक्के पेक्षा जास्त मार्क
इयत्ता १२ वी – ८५ टक्के पेक्षा जास्त मार्क
बी.ए./ बी.एससी/ बी.कॉम/ डिप्लोमा/ बी.ई./ इतर सर्व उच्च शिक्षित पदवीधर ८० टक्के पेक्षा जास्त मार्क, व तसेच विशिष्ट प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी,विद्यार्थिनी यांनी आपले हे नावे हे कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य यांच्या कडे व्हाट्सएपच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेटुन ही दि.२४ सप्टेंबर २०२३ पर्यत द्यावी.



Leave a Reply